JW.ORG वर काय नवीन आहे?

2024-05-01

टेहळणी बुरूज

क्र. १ २०२४

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला चांगलं भविष्य मिळेल असे निर्णय तुम्ही कसे घेऊ शकता हे जाणून घ्या.

2024-04-29

आणखी विषय

स्त्रियांची सुरक्षा​—याबद्दल देवाला काय वाटतं?

देवाला स्त्रियांच्या सुरक्षेची काळजी आहे. तो त्यांची पर्वा का करतो आणि त्यांच्यावर होणाऱ्‍या अत्याचाराबद्दल तो काय करेल याबद्दल जाणून घ्या.

2024-04-16

टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)

खोलवर अभ्यास करून सावध राहा

2024-04-16

खास गीतं

“आनंदाचा संदेश”! (२०२४ अधिवेशनाचं गीत)

पहिल्या शतकापासून अनेकांनी आनंदाचा संदेश मोठ्या आवेशाने सांगितलाय. संदेश सांगायचं हे काम आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाचं काम आहे. कारण स्वतः येशू या कामाचं नेतृत्व करतोय आणि स्वर्गदूतही या कामात सहभागी आहेत.

2024-04-16

टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)

वाचकांचे प्रश्‍न​—⁠जुलै २०२४

यशया ६०:१ मध्ये सांगितलेली “स्त्री” कोण आहे, ती कधी ‘उठली’ आणि तिने आपला प्रकाश कसा ‘झळकवला’?

2024-04-16

टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)

नवीन मंडळीशी कसं जुळवून घ्यावं?

बऱ्‍याच ख्रिश्‍चनांनी यशस्वीपणे नवीन मंडळीशी जुळवून घेतलंय? त्यांना तसं करायला कशामुळे मदत झाली? यात येणाऱ्‍या आव्हानांवर मात करायला कोणत्या चार तत्त्वांमुळे मदत होऊ शकते ते पाहा.

2024-04-16

टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)

जुलै २०२४

या अंकात ९ सप्टेंबर – ६ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

2024-04-11

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या​—हसतखेळत शिका

हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या

हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या या यहोवाच्या मित्रांकडून तुम्ही काय शिकू शकता?