व्हिडिओ पाहण्यासाठी

अलीकडे होम पेजवर प्रकाशित झालेले

 

देवाला स्त्रियांची काळजी आहे का?

याचं उत्तर जाणून घेतल्यामुळे तुम्हाला अन्यायाचा आणि अत्याचाराचा सामना करतानाही मनाची शांती टिकवून ठेवायला मदत होईल.

 

देवाने दुःख का राहू दिलं?

या जगात एवढा द्वेष व त्रास का आहे असा प्रश्‍न अनेक जण विचारतात. बायबल याचं समाधानकारक व सांत्वनदायक उत्तर देतं.

मी आनंदी कसं राहू शकतो?

मोफत केल्या जाणाऱ्‍या बायबल अभ्यासाच्या चर्चेतून तुम्हाला या प्रश्‍नाचं उत्तरं मिळेल.

 

आरोग्य​—देवाचं राज्य याबद्दल काय करेल

देवाचं राज्यच आपल्याला चांगलं आरोग्य कसं देऊ शकतं ते जाणून घ्या.

बायबलच्या मूळ मजकुरात फेरफार झाले आहेत का?

बायबल खूप जुनं पुस्तक आहे. तर मग त्यातला संदेश अचूक आहे हे कशावरून म्हणता येईल?

येशू गुन्हेगारीचा अंत करेल

येशूने आपल्यासाठी जे काही केलंय आणि पुढे जे काही करणार आहे, त्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो?

येशू गरीबीचा अंत करेल

येशूने आपल्यासाठी जे काही केलंय आणि पुढे जे काही करणार आहे, त्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो?

येशू युद्धांचा अंत करेल

येशूने आपल्यासाठी जे काही केलंय आणि पुढे जे काही करणार आहे त्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो?

दुःखाबद्दल ५ प्रश्‍नांची उत्तरं

सत्य शिकून घेतल्यामुळे दुःखाचा सामना करताना तुम्हाला सांत्वन मिळेल.

देवाचं राज्य या पृथ्वीवर कधी येईल?

जगातल्या घटनांवरून हे दिसून येतं, की स्वर्गात राज्य करणारा येशू, लवकरच या पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर नंदनवनात करेल.

 

आत्महत्येच्या विचारांशी लढणाऱ्‍यांना बायबल कशी मदत करू शकतं?

ज्याला जगायची इच्छा नाही अशा व्यक्‍तीला बायबल कोणता उपयोगी सल्ला देतं?

देवावर विश्‍वास

विश्‍वासामुळे आपण आज खंबीर राहू शकतो आणि आपल्याला भविष्यासाठीही आशा मिळते.

शांती आणि आनंद

बऱ्‍याच लोकांना बायबलमुळे दररोजच्या ताणतणावांचा सामना करायला, शारीरिक आणि मानसिक दुःख कमी करायला आणि जीवनाचा खरा अर्थ समजून त्याचा पुरेपूर आनंद घ्यायला खूप मदत झाली आहे.

विज्ञान आणि बायबल

बायबल आणि विज्ञानाचा मेळ बसतो का? बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि शास्त्रज्ञांनी लावलेले शोध यांची तुलना केल्यावर हे स्पष्ट होतं.

वैवाहिक जीवन आणि कुटुंब

पती-पत्नीला आणि कुटुंबातल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण बायबलमधले सल्ले पाळल्यामुळे कुटुंबातली नाती आणखी घट्ट करण्यासाठी आणि कुटुंबात आनंदी वातावरण तयार करण्यासाठी मदत मिळते.

तरुण आणि किशोरवयात असलेल्यांसाठी मदत

आव्हानं आणि समस्या असतानाही किशोरवयात असलेले आणि तरुण बायबलमधल्या सल्ल्यांमुळे यशस्वी कसे होऊ शकतात, ते जाणून घ्या.