व्हिडिओ पाहण्यासाठी

२१ मे २०२१
आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #४

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #४

या कठिण काळातही यहोवाचे लोक कसे पूर्णपणे विजय मिळवत आहेत, हे या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, नियमन मंडळातले एक भाऊ समजावून सांगत आहेत. आपल्याला प्रोत्साहन मिळेल असे काही अनुभवही यात आहेत.