व्हिडिओ पाहण्यासाठी

तुम्ही यहोवासाठी अनमोल आहात

तुम्ही यहोवासाठी अनमोल आहात

मुलांना वाटू शकतं की ते इतर मुलांपेक्षा वेगळे आहेत. अशा वेळी त्यांना हे समजायला मदत करा की ते यहोवासाठी अनमोल आहेत.

आईवडिलांनो, आपल्या मुलांसोबत योहान १५:१९ हे वचन वाचा आणि त्यावर चर्चा करा.

हे पान डाऊनलोड करून प्रिंट करा

पान १ वर व्हिडिओतली काही चित्रं दिली आहेत. चित्रांखाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मुलांना विचारा. मग पान २ वर येऊन, मुलं या व्हिडिओमधून काय शिकले यावर विचार करायला त्यांना मदत करा.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

यहोवाचे मित्र बना - हसतखेळत शिका

पोस्टर: तुम्ही यहोवासाठी अनमोल आहात

हे पोस्टर प्रिंट करा आणि ते जपून ठेवा.

लेखमालिका

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या​—हसतखेळत शिका

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या—हसतखेळत शिका यामधली ॲक्टिव्हीटी करा आणि शिकलेल्या धड्यांवर आपल्या मुलांसोबत चर्चा करा.

बायबलच्या शिकवणी

चिमुकल्यांना शिकवा

बायबलवर आधारित या मजेशीर प्रोजेक्टस्‌चा वापर करून तुमच्या मुलांना देवाबद्दल आणि त्याच्या नैतिक मुल्यांबद्दल शिकवा.