व्हिडिओ पाहण्यासाठी

आरोग्य

तुम्ही चांगलं आरोग्य कसं ठेवू शकता आणि गंभीर आजारांचा सामना कसा करू शकता हे जाणून घ्या. तुम्ही आरोग्याच्या कोणत्याही समस्येचा सामना करत असलात, तरी बायबलमधल्या व्यावहारिक सल्ल्यांमुळे तुम्ही आनंदी राहू शकता.

आरोग्यासाठी घातक

दारू पिण्याआधी करा विचार

दारूच्या प्रभावात बरेच जण असं काही बोलून जातात किंवा वागतात ज्यांचा त्यांना नंतर पस्तावा होतो. दारू पिण्याच्या सवयीमुळे होणाऱ्‍या वाईट परिणामांना तुम्ही कसं टाळू शकता?

सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका

पुष्कळ लोक सिगारेट पित असले तरी काही जणांनी ते सोडलं आहे आणि काही ते सोडून द्यायचा खूप प्रयत्न करत आहेत. त्यांना ही सवय का सोडायची आहे? सिगारेट पिणं इतकं वाईट आहे का?