व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाच्या साक्षीदारांसोबत काम करायचा अनुभव

यहोवाच्या साक्षीदारांसोबत काम करायचा अनुभव

यहोवाच्या साक्षीदारांसोबत बांधकाम प्रकल्पावर काम करायचा अनुभव कसा असतो, असा प्रश्‍न तुम्हाला कधी पडलाय का? अशा प्रकल्पांवर काम करणाऱ्‍या काही कंत्राटदारांनी याविषयी काय म्हटलंय ते पाहा.