व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! क्र. ३ २०२० | भेदभावाच्या आजारावर काही इलाज आहे का?

इतर जण जेव्हा भेदभाव करतात तेव्हा ते लगेच आपल्या लक्षात येतं. पण आपण स्वतःसुद्धा भेदभाव करतो हे सहसा आपल्या लक्षात येत नाही.

या भावनेवर मात करण्यासाठी दिलेल्या काही व्यावहारिक सल्ल्यांचा विचार करा.

 

भेदभाव​—⁠हा आजार तुम्हाला झाला आहे का?

कोणत्या काही गोष्टींवरून दिसून येईल, की आपण भेदभाव करत आहोत?

संपूर्ण माहिती मिळवा

चुकीच्या माहितीमुळे इतरांबद्दल आपण चुकीचं मत बनवू. पूर्वी सैन्यात असलेल्या एका माणसाला या गोष्टीचा कसा अनुभव आला ते पाहा.

सहानुभूती दाखवा

सहानुभूती न दाखवणं हे कशाचं लक्षण असू शकतं?

इतरांमधले चांगले गुण ओळखा

गर्वाच्या भावनेमुळे आपल्यात भेदभाव करायची प्रवृत्ती येऊ शकते.

वेगवेळ्या लोकांशी मैत्री करा

जे आपल्यापेक्षा वेगळे आहेत अशा लोकांशी मैत्री केल्यामुळे कोणते फायदे मिळतात ते पाहा.

सगळ्यांवर प्रेम करा

सगळ्यांवर प्रेम केल्याने भेदभाव नाहीसा होतो. याचे काही खास मार्ग कोणते ते जाणून घ्या.

भेदभावावर कायमचा उपाय

भेदभाव काढून टाकण्यासाठी देवाचं राज्य कोण्त्‌या चार गोष्टी करेल?

भेदभावाच्या भिंती त्यांनी मोडून टाकल्या

काही लोकांनी आपल्या मनातून भेदभावाची भावना कशी काढून टाकली त्याबद्दलचे तीन व्हिडिओ पाहा.