टेहळणी बुरूज जुलै २०१५ | जग अंताच्या उंबरठ्यावर?

“जगाचा अंत जवळ आला आहे” असं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या मनात काय येतं? जगाच्या अंताबद्दल विचार करून तुम्हाला काळजी वाटते का?

मुख्य विषय

‘जगाचा अंत’—याचा काय अर्थ होतो?

जगाच्या अंताबद्दल बायबलमध्ये जे सांगितलंय ती खरंतर आनंदाची बातमी आहे हे तुम्हाला माहीत होतं का?

मुख्य विषय

जग अंताच्या उंबरठ्यावर?

या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी चार घटनांचा विचार करा जे जगाच्या अंताचं एक महत्त्वपूर्ण चिन्ह ठरत असल्याचं बायबलमध्ये वर्णन करण्यात आलं आहे.

मुख्य विषय

अंतातून बरेच जण बचावतील—त्यांपैकी तुम्हीसुद्धा एक असू शकता!

पण कसं? जीवनावश्यक गोष्टी साठवून ठेवण्याद्वारे की दुसऱ्या काही योजना करण्याद्वारे?

तुम्हाला माहीत होतं का?

उत्खननात मिळालेले पुरावे बायबलचं समर्थन करतात का? पवित्र भूमी म्हटल्या जाणाऱ्या देशांतून सिंह केव्हा लुप्त झाले?

बायबलने बदललं जीवन!

यहोवा देव दयाळू व क्षमाशील आहे हे मला कळलं

नॉर्मन पेलत्या यांना लोकांना फसवायला मजा वाटायची. मजा म्हणजे त्यांना त्यातून एक वेगळाच आनंद मिळायचा. पण बायबलमधील एक वचन वाचून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

IMITATE THEIR FAITH

“मी देवाच्या ठिकाणी आहे काय?”

ईर्ष्या, विश्वासघात किंवा द्वेष यांमुळं तुमच्या घरातील शांती भंग झाली आहे का? तर मग बायबलमधील योसेफाचा अहवाल तुम्हाला मदत करू शकेल.

बायबल प्रश्नांची उत्तरं

तुम्ही जबाबदार मुलं कशी घडवू शकता?