तरुणांच्या मनात येणाऱ्या १० प्रश्नांची उत्तरं

जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यावहारिक सल्ला मिळवा.

प्रश्न १

माझी ओळख काय आहे?

तुमचे चांगले गुण, कमतरता, ध्येयं, आणि ठाम मतं यांची जाणीव असल्यानं तुम्हाला कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घ्यायला मदत मिळेल.

प्रश्न २

मी कशी दिसते यावर मी इतका का विचार करते?

तुम्ही आरशात स्वतःला बघून निराश होता का? तुम्ही कोणत्या योग्य सुधारणा करू शकता?

प्रश्न ३

मी माझ्या आई-बाबांशी कसं जुळवून घेऊ शकतो?

या गोष्टी तुम्हाला तुमच्या आई-बाबांशी चांगल्या प्रकारे बोलायला मदत करतील.

प्रश्न ४

मी आपल्या चुका कशा सुधारू शकतो?

आपण सर्वच कधी ना कधी चुका करतो. पण त्यानंतर आपण काय करणार?

प्रश्न ५

मी त्रास देणाऱ्यांचा सामना कसा करू शकतो?

तुम्ही निर्बल नाही आहात. तुम्ही हात न उचलता त्रास देणाऱ्यांचा सामना करू शकता.

प्रश्न ६

मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?

जे योग्य आहे ते बोलणं किंवा करणं कठीण होऊ शकतं.

प्रश्न ७

माझ्यावर सेक्स करण्याचा दबाव आला तर मी काय करू शकते?

काही तरुण जे विरूद्धलिंगी व्यक्तींच्या अगदी जवळ गेले त्यांना कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते पाहा.

प्रश्न ८

मला लैंगिक शोषणाबद्दल काय माहीत असलं पाहिजे?

तरुण लोक लैंगिक शोषणाला जास्त बळी पडतात, तुम्ही या परिस्थितीचा सामना कसा करू शकता?

प्रश्न ९

मी उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवायला हवा का?

कोणता तर्क तुम्हाला पटतो?

प्रश्न १०

मला बायबलमधून कशी मदत मिळेल?

अनेक लोक म्हणतात बायबलमध्ये बऱ्याच कहाण्या आणि दंतकथा आहेत. ते जुन्या काळातलं आहे किंवा समजण्यास खूप कठीण आहे. पण बायबल तसं आहे का?