व्हिडिओ पाहण्यासाठी

याकोब—एक शांतिप्रिय माणूस

दुसऱ्‍यांसोबत शांती टिकवून ठेवण्यासाठी याकोबने किती प्रयत्न केले ते पाहा. उत्पत्ती २६:१२-२४; २७:४१–२८:५; २९:१६-२९; ३१:३६-५५; ३२:१३-२०; ३३:१-११ या वचनांवर आधारित.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

बायबलमधून शिकू या!

याकोबला वारसा मिळाला

इसहाक आणि रिबका यांना जुळी मुलं होतात. एसाव मोठा असल्यामुळे वारसा मिळवण्याचा खास हक्क त्याला होता. त्याने ते वाटीभर डाळीसाठी का देऊन टाकले?

बायबलमधून शिकू या!

याकोब आणि एसावचं भांडण मिटलं

याकोबला देवदूताकडून आशीर्वाद कसा मिळाला? त्याने एसावसोबत आपलं नातं चांगलं कसं केलं?