व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ११३

शांतीचा ठेवा

शांतीचा ठेवा

(योहान १४:२७)

  1. १. या-ह दा-ता शां-ती-चा, दे-व ए-की-चा,

    क-रे-ल सा-ऱ्‍या ज-गी, अं-त यु-द्धां-चा.

    ख्रि-स्त ये-शू राज-कु-मार, प्रेम स-र्वां क-री.

    जिं-के-ल ल-ढा-ई तो, स-त्य नी-ती-ची!

  2. २. आ-म्ही श-स्त्रे धा-र-दार, सा-री मो-डु-नी,

    सा-ध-ने स-लो-ख्या-ची, के-ली त्यां-तु-नी.

    क्ष-मा क-रु-नी चु-का, रा-खू ही शां-ती,

    चा-लू या प-दो-प-दी, ख्रि-स्ता-सो-ब-ती.

  3. ३. आ-शी-र्वा-द शां-ती-चा, या-हा-ने दि-ला.

    सां-गे जे तो ऐ-कू या, ज-पू हा ठे-वा.

    सां-ग-ण्या लो-कां-ना-ही, रा-हू या आ-तुर.

    स्था-पील रा-ज्य या-हा-चे, शां-ती स-र्व-दूर!

(स्तो. ४६:९; यश. २:४; याको. ३:१७, १८ ही वचनंसुद्धा पाहा.)