व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ३०

माझा देव, माझा पिता आणि मित्र

माझा देव, माझा पिता आणि मित्र

(इब्री लोकांना ६:१०)

  1. १. आ-यु-ष्य वा-टे क-धी,

    का-टे-री वा-टे-ने चा-ल-णे.

    ओ-ठी त-री श-ब्द हे,

    ना व्य-र्थ हे जि-णे.

    (कोरस)

    अ-न्या-यी दे-व ना-ही,

    प्रे-मा-स मा-झ्या वि-स-र-ण्या.

    रा-ही ज-व-ळ मा-झ्या,

    ब-ळ दे-ई तो पा-व-लां.

    सां-भा-ळ-तो म-ला तो,

    हो-ऊ-न मा-झा पा-ठी-रा-खा.

    दे-व मा-झा, तू य-हो-वा,

    पि-ता, स-खा.

  2. २. ता-रु-ण्य गे-ले स-रून,

    आ-ली ज-री व-ळ-णे क-ठीण,

    आ-शे-ला डो-ळ्यां-पु-ढे

    ठे-वू-न मी ज-गीन.

    (कोरस)

    अ-न्या-यी दे-व ना-ही,

    प्रे-मा-स मा-झ्या वि-स-र-ण्या.

    रा-ही ज-व-ळ मा-झ्या,

    ब-ळ दे-ई तो पा-व-लां.

    सां-भा-ळ-तो म-ला तो,

    हो-ऊ-न मा-झा पा-ठी-रा-खा.

    दे-व मा-झा, तू य-हो-वा,

    पि-ता, स-खा.

(स्तो. ७१:१७, १८ ही वचनंसुद्धा पाहा.)