यहोवाचे स्तवन करू या—नवीन गीतं

यहोवाच्या स्तुतीसाठी आणि उपासनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन गीतांचा आनंद घ्या. यांची धून व यांचे बोल डाऊनलोड करा, आणि यांचा चांगला सराव करा.

गीत १४७

एक खास प्रजा

यहोवाला आपल्या आत्म्याने अभिषिक्त केलेली मुले खूप प्रिय आहेत. आणि यहोवाच्या इच्छेनुसार कार्य करण्यात त्यांनादेखील खूप आनंद होतो.

गीत १४९

खंडणीसाठी कृतज्ञ

खंडणी बलिदान हा आतापर्यंत दाखवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या प्रेमाचा पुरावा आहे. त्यासाठी आपण यहोवाचे सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे.