सावध राहा! क्र. ४ २०१६ | येशू खरोखर अस्तित्वात होता का?

कोणते ऐतिहासिक पुरावे आहेत?

मुख्य विषय

येशू खरोखर अस्तित्वात होता का?

या विषयावर आजचे आणि जुने जाणकार काय म्हणतात?

WATCHING THE WORLD

अमेरिका खंडातल्या काही लक्षवेधक गोष्टी

अमेरिका खंडातल्या देशांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यापैकी काही म्हणजे तणाव आणि हिंसा. बायबलमधल्या ज्ञानाने कशी मदत होऊ शकते?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

मुलांना सेक्सविषयी शिक्षण द्या

मुलांना लहानपणीच बऱ्याच सेक्स सूचक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला याबाबतीत काय माहीत असलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी काय करू शकता?

एक आश्चर्यकारक घटक

जीवनासाठी आवश्यक असलेल्या घटकांपैकी कार्बन हा सर्वात आवश्यक घटक आहे. कार्बन म्हणजे काय आणि तो इतका महत्त्वाचा का आहे?

बायबल काय म्हणतं?

कृतज्ञता

कृतज्ञता दाखवल्याने आपल्याला अनेक फायदे होतात हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो आणि आपण हा गुण कसा विकसित करू शकतो?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

जीवनातील बदलांना कसं सामोरं जाल?

जीवनात बदल होतच राहणार. काहींनी बदलांचा यशस्वी रीत्या कसा सामना केला ते पाहा.

“हा खरंच एक नवीन दृष्टिकोन आहे!”

jw.org या वेबसाईटवरचे व्हिडिओ शिक्षकांना, मार्गदर्शकांना, आणि इतरांना आवडत आहेत.