व्हिडिओ पाहण्यासाठी

नोहा—विश्‍वासामुळे त्याने देवाची आज्ञा पाळली

यहोवावर विश्‍वास ठेवल्यामुळे आणि त्याच्या आज्ञा पाळल्यामुळे नोहा कशा प्रकारे दुष्ट जगाच्या नाशातून वाचला हे या ध्वनिमुद्रित नाटकातून जाणून घ्या. हे नाटक उत्पत्ती ६:१-८:२२; ९:८-१६ या वचनांवर आधारित आहे.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा

नोहा “देवाबरोबर चालला”

नोहा व त्याच्या पत्नीला मुलांचं संगोपन करताना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं? तारू बांधण्याद्वारे त्यांनी देवावर विश्वास असल्याचं कसं दाखवलं?

टेहळणी बुरूज

नोहाचे “सात जणांसह रक्षण” करण्यात आले

नोहा व त्याचे कुटुंब मानवजातीच्या त्या बिकट काळात तग धरून कसे राहिले?

टेहळणी बुरूज

हनोख: “तो देवाला संतोषवीत असे”

तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा सांभाळ करावा लागतो का? योग्य गोष्टीचा पक्ष घेणं तुम्हाला कठीण वाटलं आहे का? असं असेल तर तुम्ही हनोखच्या विश्वासापासून खूपकाही शिकू शकता.

बायबलमधून शिकू या!

नोहाचं जहाज

पृथ्वीवर आलेल्या वाईट देवदूतांनी जेव्हा स्त्रियांशी लग्न केलं तेव्हा त्यांना जी मुलं झाली ती खूप शक्‍तिशाली आणि वाईट होती. सगळीकडे हिंसा वाढलेली. पण नोहा वेगळा होता कारण त्याचं यहोवावर प्रेम होतं आणि तो त्याची आज्ञा पाळायचा.