यहोवाकडं परत या

यहोवा आपल्या हरवलेल्या मेंढरांना शोधत आहे आणि तो तुम्हाला त्याच्याकडं परत येण्याची विनंती करत आहे.

नियमन मंडळाकडून पत्र

नियमन मंडळाकडील या पत्राद्वारे यहोवाच्या लोकांपासून दूर गेलेल्या त्याच्या उपासकांना परत येण्याची विनंती केली जात आहे.

भाग १

हरवलेल्या मेंढराला मी शोधेन

यहोवा हरवलेल्या मेंढराला विसरून जातो का?

भाग २

चिंता—चारी बाजूंनी येणारी संकटं

तुम्हाला यहोवाच्या सेवेत पूर्वीइतकं करण्यास जमत नसेल तर एक सल्ला लागू केल्यानं तुम्हाला त्याची शक्‍ती मिळू शकते.

भाग ३

दुखावलेलं मन—एखादी व्यक्‍ती आपलं मन दुखावते तेव्हा . . .

मंडळीतील एखाद्या व्यक्‍तीनं तुमचं मन दुखावल्यास बायबलची तीन तत्त्वं तुम्हाला मदत करू शकतात.

भाग ४

दोषी भावना—“माझे पाप दूर करून मला निर्मळ कर”

तुमचा विवेक शुद्ध असला तरच तुम्हाला मनःशांती मिळू शकते. मग शुद्ध विवेक तुम्ही कसा मिळवू शकता?

भाग ५

आपल्या मेंढपाळाकडं व जिवाचं रक्षण करणाऱ्‍याकडं परत या

मला यहोवाजवळ परत यायचं असेल तर मी सुरुवात कशी करू? मंडळीत गेल्यावर बंधुभगिनी काय म्हणतील?

समारोप

यहोवाच्या लोकांबरोबर असताना तुम्हाला आलेल्या सुखद अनुभवांबद्दल तुम्ही बोलता का?